#cyber crime

Special Report : 3 तासात 6 मिस कॉल आणि 1.86 कोटींचा चुना

व्हिडिओJan 2, 2019

Special Report : 3 तासात 6 मिस कॉल आणि 1.86 कोटींचा चुना

मुंबई, 2 जानेवारी : मोबाईलवर आंतरराष्ट्रीय क्रमांकामरून अनेकदा मिसकॉल्स येतात. त्याकडे जर तुम्ही दुर्लक्ष करत असाल तर सावधान...! कारण अशाच मिसकॉल्सनंतर मोबाईलला लिंक असलेल्या बँक खात्यातून तब्बल 1 कोटी 86 लाख रूपये लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत समोर आला आहे. माहिम येथे राहणार्‍या एका व्यक्तीच्या बँक खात्यातून ही रक्कम वजा झाली आहे. पाहुया यासंदर्भातला सविस्तर रिपोर्ट...