ब्राव्होचं नवं गाणं नुकतंच चाहत्यांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यात ब्राव्होनं आशिया खंडातील क्रिकेट संघांचे कौतुक केलं आहे.