Crpf Videos in Marathi

Showing of 27 - 40 from 46 results
VIDEO : पुलवामा हल्ल्यातील शहिदांना अखेरची मानवंदना

व्हिडीओFeb 15, 2019

VIDEO : पुलवामा हल्ल्यातील शहिदांना अखेरची मानवंदना

15 फेब्रुवारी : पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांचं पार्थिव नवी दिल्लीतील पालम विमानतळावर दाखल आहे. पंतप्रधान मोदी यांनी शहिदांना मानवंदना दिली. पंतप्रधान मोदी यांच्या मानवंदनेनंतर शहिदांचं पार्थिव मूळगावी रवाना होणार आहे. यावेळी सर्वपक्षीय नेते हजर होते.

ताज्या बातम्या