Crpf Videos in Marathi

Showing of 14 - 27 from 46 results
VIDEO : काळजाचं पाणी झालं, जेव्हा वीरपत्नीने बहाद्दुर पतीला केला 'अखेरचा सलाम'

व्हिडीओFeb 16, 2019

VIDEO : काळजाचं पाणी झालं, जेव्हा वीरपत्नीने बहाद्दुर पतीला केला 'अखेरचा सलाम'

16 फेब्रुवारी : जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये शहीद झालेल्या 40 जवानांना आज साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. कर्नाटकमधील पांड्या इथं राहणारे सीआरपीएफचे जवान गुरू एच या हल्ल्यात शहीद झाले. गुरू यांना आज अखेरचा निरोप देण्यासाठी मोठा जनसमुदाय लोटला होता. गुरू यांना जेव्हा मुखाग्नी दिला देण्याची वेळ आली होती. तेव्हा या बहाद्दुर जवानाला त्याच्या पत्नीने अखेरचा सलाम केला. हे दृश्य पाहुन उपस्थितीचे डोळे पाणावले. गुरू हे नुकतेच सुट्टीवर आले होते. सुट्टी संपवून सैन्यात पुन्हा रूजू झाले होते. 14 फेब्रुवारी रोजी पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी आत्मघातकी हल्ला केला यात ते शहीद झाले होते.

ताज्या बातम्या