#crpf

Showing of 79 - 92 from 196 results
Pulwama : हल्ल्याच्या 10 व्या दिवशी समोर आला 'त्या' बसमधील शेवटचा VIDEO

बातम्याFeb 23, 2019

Pulwama : हल्ल्याच्या 10 व्या दिवशी समोर आला 'त्या' बसमधील शेवटचा VIDEO

श्रीनगर, 23 फेब्रुवारी : पुलवामा इथं सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर 14 फेब्रुवारीला हल्ला झाला. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं केलेल्या या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. जवानांच्या ज्या बसवर हल्ला करण्यात आला त्या बसमधील अखेरचा व्हिडिओ आता समोर आला आहे. सुखजिंदर सिंग या जवावाने हल्ला होण्याआधी आपल्या पत्नीला पाठवलेला हा व्हिडिओ आहे. मूळचे पंजाबमधील असणारे सुखजिंदर सिंग हे सीआरपीएफच्या बटालियन 76 मध्ये कार्यरत होते. बसमधून प्रवास करताना त्यांनी आपल्या पत्नीला हा व्हिडिओ पाठवला होता. हा व्हिडिओ पाठवल्यानंतर काही क्षणांतच या बसवर हल्ला करण्यात आला.