Crpf

Showing of 183 - 196 from 238 results
VIDEO: Pulwama Terror Attack स्फोटानंतर 10 किमीचा परिसर हादरला

व्हिडीओFeb 14, 2019

VIDEO: Pulwama Terror Attack स्फोटानंतर 10 किमीचा परिसर हादरला

14 फेब्रुवारी : जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 42 जवान शहीद झाले आहेत. जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेनं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून, पुलवामामध्ये राहणाऱ्या अदिल अहमद अलिस वकार नावाच्या दहशतवाद्यानं हा हल्ला घडवून आणल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. शेकडो किलो स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कारन सीआरपीएफच्या बसवर आदळण्यात आली. हल्ल्याच्यावेळी सीआरपीएफच्या बसमध्ये असलेल्या 44 जवानांपैकी 42 जवान शहीद झाले आहेत. गेल्या 30 वर्षांतला, तसंच मोदी सरकारच्या काळातला हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading