Crop Vima

Crop Vima - All Results

VIDEO: उद्ध्वस्त झालं पीक; उद्धव ठाकरेंसमोर ढसाढसा रडला शेतकरी

महाराष्ट्रNov 5, 2019

VIDEO: उद्ध्वस्त झालं पीक; उद्धव ठाकरेंसमोर ढसाढसा रडला शेतकरी

नांदेड, 05 नोव्हेंबर: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर व्यथा मांडताना एक वृध्द शेतकरी ढसाढसा रडला. नांदेड जिल्ह्यातील कंधार मधल्या किरोळा इथे उद्धव ठाकरे बाधित पिकांची पाहणी करण्यासाठी गेले. उद्धव ठाकरे बांधावर येताच शेतकऱ्याला आपले अश्रू थांबवता आले नाही.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading