Crop Loan

Crop Loan - All Results

शेतकऱ्यांसाठी पीककर्ज पुरवठा मोहीम, केंद्राच्या वित्तविभागाचे आदेश

बातम्याFeb 11, 2020

शेतकऱ्यांसाठी पीककर्ज पुरवठा मोहीम, केंद्राच्या वित्तविभागाचे आदेश

प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खास पीककर्ज पुरवठा योजना सुरू करण्यात आली आहे. तरी ज्या शेतकऱ्यांनी पीककर्ज घेतलेलं नाही त्यांनी याचा लाभ घेण्याचं आवाहन कोल्हापूरचे जिल्हाधिकरी दौलत देसाई यांनी केलं आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading