मुंबई, 14 नोव्हेंबर: राजभवनावर मोर्चा काढण्याचा इशारा देणाऱ्या आमदार बच्चू कडूंना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. बच्चू कडूंसह प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ताब्यात घेतलंय. यानंतर बचू कडू आणि समर्थकांनी विधानसभेबाहेर घोषणाबाजी केली. नुकसान झालेली पिकं आणि फळ रस्त्यावर फेकली.