Crocodile

Showing of 14 - 21 from 21 results
VIDEO :गुहागरमध्ये समुद्रातून आलेली महाकाय मगर येत होती वस्तीकडे पण...

बातम्याJul 11, 2018

VIDEO :गुहागरमध्ये समुद्रातून आलेली महाकाय मगर येत होती वस्तीकडे पण...

गुहागर शहरातील वरचापाट भांडरवाडा परिसरातील समुद्रकिनाऱ्यावर आलेल्या मगरीला तरुणानी जीवाची बाजी लावून पकडले. वस्तीच्या दिशेने जाणाऱ्या या मगरीला पकडून या तरुणांनी वन विभागाच्या ताब्यात दिलंय. समुद्रावर फेरफटका मारत असताना आरेगावातील तरुणांना साडेसात फूट मगर दिसली ही मगर वस्तीच्या दिशेने जात होती. मगरीमुळे वस्तीतील रहिवाशांना कोणताही त्रास होऊ नये आणि मगर सुरक्षित राहावी त्यामुळे या तरुणांनी तातडीने दोरीच्या साहाय्याने तरुणांनी या मगरीला पकडले. समुद्रचौपाटीवर सापडलेली ही मगर आरे येथून येणाऱ्या नदीतून आली असावी. पकडलेली मगर वन विभागाच्या ताब्यात देण्यात आली आणि या मगरीला गुहागर-चिपळूण मार्गावरील तांबी येथील धरणामध्ये सोडण्यात आली.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading