सर्वोच्च न्यायालयाचे वकील वृंदा ग्रोव्हर यांनी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्या म्हणाल्या की, पोलिसांवर गुन्हा दाखल करावा आणि संपूर्ण प्रकरणात स्वतंत्र न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे.