#crime

Showing of 79 - 92 from 240 results
VIDEO: सलूनमध्ये तुफान राडा; मॉडेल आणि कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी

बातम्याMay 28, 2019

VIDEO: सलूनमध्ये तुफान राडा; मॉडेल आणि कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी

मुंबई, 28 मे: अंधेरीत लोखंडवाला वसाहतीत मॉडेल आणि तिच्या मित्रांनी तुफान राडा केल्याचं सीसीटीव्हीतून समोर आलं आहे. सलूनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यानं विनयभंग केल्याच्या आरोपावरून मॉडेलनं आपल्या मित्र आणि भावाला तक्रार केली. त्यानंतर मित्र आणि भाऊ हातात चाकू घेऊन सलूमध्ये दाखल झाले. या दरम्यान सलूनमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांशीही त्यांची वादावादी झाली. इतर कर्मचाऱ्यांसोबत झालेल्या मारहाणीमध्ये कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.