#crime

Showing of 66 - 79 from 240 results
बंद खोलीत तरुणाला पट्ट्यानं अमानुष मारहाण, VIDEO व्हायरल

बातम्याJun 14, 2019

बंद खोलीत तरुणाला पट्ट्यानं अमानुष मारहाण, VIDEO व्हायरल

भिंड, 14 जून: बंद खोलीत तरुणाला पट्ट्यानं अमानुषपणे मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातील असल्याचा दावा केला जात आहे. पीडित तरुण पोलीस स्थानकात तक्रारीसाठी गेला असताना पोलिसांनी त्याला हुसकावून लावलं. मात्र पोलीस अधीक्षकांपर्यंत प्रकरण जाताच तक्रार दाखल करून घेण्यात आली.