#crime

Showing of 53 - 66 from 240 results
वैयक्तिक वादातून हॉटेल संचालकावर धारदार शस्त्रानं सपासप वार

बातम्याJun 22, 2019

वैयक्तिक वादातून हॉटेल संचालकावर धारदार शस्त्रानं सपासप वार

उज्जैन, 22 जून: मध्य प्रदेशातील उज्जैन परिसरात मध्यरात्री हॉटेलच्या संचालकावर लाठ्यांसह धारदार शस्त्रानं वार करून जीवे मारण्याचा अज्ञातांनी प्रयत्न केला. अज्ञातांनी केलेल्या हल्ला सीसीटीव्हीमध्ये कैद झाला.