#crime

Showing of 27 - 40 from 241 results
VIDEO: पुण्यात तब्बल 15 गाड्यांची तोडफोड; 4 जण पोलिसांच्या ताब्यात

बातम्याJul 24, 2019

VIDEO: पुण्यात तब्बल 15 गाड्यांची तोडफोड; 4 जण पोलिसांच्या ताब्यात

पुणे, 24 जुलै: पुण्यातील दत्तवाडीत रात्री अकराच्या सुमारास 15 गाड्यांची तोडफोड करण्यात आली. आंबिलओढा परिसरात रात्री अकराच्या सुमारास तोंडाला रुमाल बांधलेल्या 4 तरुणांनी दहशत पसरवण्याच्या हेतूनं ही तोडफोड केली आहे. यापूर्वीही दत्तवाडीत असे अनेक प्रकार घडलेत. त्यामुळे अशा गुंड प्रवृत्तीच्या तरुणांवर चाप कधी लागणार हा प्रश्न स्थानिक उपस्थित करत आहेत.