#crime

Showing of 1 - 14 from 103 results
VIDEO : नक्कल करतो म्हणून गर्दीत नाचणाऱ्या तरुणाला घातली गोळी; वाल्मिकी जयंती उत्सवातली घटना

बातम्याOct 26, 2018

VIDEO : नक्कल करतो म्हणून गर्दीत नाचणाऱ्या तरुणाला घातली गोळी; वाल्मिकी जयंती उत्सवातली घटना

दिल्लीच्या मंदिर मार्ग परिसरात वाल्मिकी जयंतीचा मोठा उत्सव सुरू होता. स्टेजवरून मोठ्या आवाजात गाणी सुरू होती, त्याच्या तालावर लोक नाचत होते आणि त्या गर्दीत अचानक एका तरुण मुलाला कुठून तरी आलेली गोळी लागली. अविनाश नावाच्या या तरुणाचा रुग्णालयात नेल्यावर मृत्यू झालाय. हा गोळी लागण्याचा प्रकार व्हिडिओत कुणीतरी शूट केला आहे. एवढ्या नाच-गाण्याच्या आवाजात आणि गर्दीत गोळी कुणी झाडली ते कुणालाच कळलेलं नाही. अविनाशलासुद्धा आपल्याला गोळी लागली आहे याची जाणीव व्हायला काही क्षण गेले, हेसुद्धा या व्हिडिओतून कळतं.

Live TV

News18 Lokmat
close