#crime

Showing of 79 - 92 from 779 results
नाशिकमध्ये वाहनांच्या तोडफोडीचं सत्र सुरूच

बातम्याJun 15, 2019

नाशिकमध्ये वाहनांच्या तोडफोडीचं सत्र सुरूच

नाशिक, 15 जून: नाशिकमध्ये वाहनांच्या तोडफोडीचं सत्र सुरूच आहे. अज्ञात व्यक्तींनी वाहनांची तोडफोड केली आहे. यामध्ये 2 ते 3 गाड्यांचं मोठं नुकसान झालं आहे. दिवसेंदिवस तोडफोड, मारहाण, दरोडे या घटना शहरात मोठ्या प्रमाणात वाढत असल्यानं नागरिकांमध्ये एक प्रकारे भीतीचं वातावरण आहे.

Live TV

News18 Lokmat
close