#crime

Showing of 768 - 781 from 1223 results
VIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण

बातम्याNov 15, 2018

VIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण

लिफ्टमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा असल्याचं लक्षात येताच या महिलनं लाईट बंद केले, पण नाईट व्हिजन कॅमेरा असल्याचं तिला माहिती नव्हतं. हा सारा धक्कादायक प्रकार या व्हिडिओत कैद झालाय. मुलीच्या आईनं हा जादूटोण्याचा प्रकार असल्याचा आरोप केलाय.