#crime

Showing of 53 - 66 from 909 results
VIDEO: वाऱ्याच्या वेगानं आला आणि सोनसाखळी हिसकावून फरार झाला

बातम्याAug 21, 2019

VIDEO: वाऱ्याच्या वेगानं आला आणि सोनसाखळी हिसकावून फरार झाला

सूरत, 21 ऑगस्ट: गुजरातच्या सूरतमध्ये सोनसाखळी चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. तरुण आपल्या लहान मुलाला घेऊन कुटुंबासह जात होता. त्यावेळी बाईकवरून येणाऱ्या दोघांनी अचानक त्या तरुणाच्या गळ्यातली चेन हिसाकवली आणि पसार झाले. दरम्यान या प्रकरणी स्थानिक पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.