Crime Branch Videos in Marathi

सचिन वाझे यांची पुन्हा एकदा बदली; पाहा VIDEO

महाराष्ट्रMar 12, 2021

सचिन वाझे यांची पुन्हा एकदा बदली; पाहा VIDEO

मनसुख हिरेन (mansukh hiren death case) यांची हत्या झाली की आत्महत्या केली, याचा तपास अजून सुरू आहे .मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी सचिन वाझेंवर गंभीर आरोप होते .सचिन वाझे यांची आता बदली करण्यात आली आहे .मुंबई पोलीस कंट्रोल रुममध्ये बदली केली होती पण आता Sachin Vaze यांची पुन्हा बदली; विशेष शाखा-1 ला केली बदली

ताज्या बातम्या