48 वर्षीय लेग स्पिनर प्रवीण तांबे (Pravin Tambe) याने कॅरेबिअन प्रीमियर लीगमध्ये ट्रिनबॅगो नाइट राइडर्सकडून डेब्यू केला. त्यांच्या कामगिरीबद्दल त्याचं खूप कौतुक केलं जातं आहे.