#cricket

Showing of 14 - 27 from 81 results
VIDEO : World Cup मध्ये भारताचे सामने फिक्स? पहिल्या विजयानंतर 'या' अफवा

बातम्याJun 6, 2019

VIDEO : World Cup मध्ये भारताचे सामने फिक्स? पहिल्या विजयानंतर 'या' अफवा

नॉटिंगहॅम, 06 जून : आयसीसी वर्ल्ड कपमध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवत, आपल्या मिशन वर्ल्ड कपला सुरुवात केली. त्यामुळं काही संघाना भारताची धास्ती वाटू लागली आहे. दरम्यान पाकिस्तानचा जलद गोलंदाज शोएब अख्तर यानं भारताच्या विजयानंतर इंग्लंडमध्ये अफवा परसवल्या जात आहेत असा आरोप केला आहे.