cricket news

Cricket News

Showing of 885 - 898 from 1011 results
सचिननंतर आणखी एका भारतीय क्रिकेटपटूला कोरोना, संपर्कात आलेले खेळाडू टेन्शनमध्ये!

बातम्याMar 27, 2021

सचिननंतर आणखी एका भारतीय क्रिकेटपटूला कोरोना, संपर्कात आलेले खेळाडू टेन्शनमध्ये!

जगातला महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याला कोरोनाची लागण झाली आहे. मागच्याच आठवड्यात सचिन रायपूरमध्ये रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज (Road Safety World Series) खेळत होता. यानंतर आता या सीरिजमध्ये खेळलेल्या युसूफ पठाण (Yusuf Pathan) यालाही कोरोनाची लागण झाली आहे.

ताज्या बातम्या