Cricket Match Videos in Marathi

VIDEO: क्रिकेटचा असा सामना तुम्ही कधीच पाहिला नसेल

व्हिडीओFeb 18, 2019

VIDEO: क्रिकेटचा असा सामना तुम्ही कधीच पाहिला नसेल

एरवी इंग्लिश आणि हिंदी भाषेत सामन्याची कमेंट्री ऐकायची सवय झालेल्यांना संस्कृत भाषेतील कमेंट्री थोडी वेगळी वाटेल. क्रिकेटच्या मैदानात षढावधि:, फलत धारक असे शब्द ऐकलेत का? या शब्दांचा आणि क्रिकेटचा काय संबंध असेही वाटेल. षटक आणि फलंदाजाला संस्कृत भाषेत षढावधि:, फलत धारक असं म्हटलं जातं.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading