Cricket Match Photos/Images – News18 Marathi

ind vs aus: भारताने अशा गमावल्या पहिल्या चार विकेट

बातम्याJan 3, 2019

ind vs aus: भारताने अशा गमावल्या पहिल्या चार विकेट

सिडनीत गुरुवारपासून चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने 4 गड्यांच्या मोबदल्यात 303 धावा केल्या.

ताज्या बातम्या