सातव्या विकेटसाठी पेन आणि कमिंसने ५९ धावांची भागीदारी केली आणि ऑस्ट्रेलियाचा धावफलक ३०० धावांच्या पुढे नेला.