Elec-widget

#cricket coach

सचिन तेंडुलकरचे आद्य गुरू रमाकांत आचरेकर यांचं निधन

बातम्याJan 2, 2019

सचिन तेंडुलकरचे आद्य गुरू रमाकांत आचरेकर यांचं निधन

सचिन तेंडुलकरचे आद्य गुरू आणि प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचं वृद्धपकाळाने निधन झालं. ते 87 वर्षांचे होते.