Cricker

क्रिकेटमधील नवं वादळ! 4 सामन्याच्या बंदीचा काढला राग; 9 चेंडूत केल्या 46 धावा

बातम्याNov 20, 2019

क्रिकेटमधील नवं वादळ! 4 सामन्याच्या बंदीचा काढला राग; 9 चेंडूत केल्या 46 धावा

दिल्ली बुल्स आणि नॉर्दर्न वॉरिअर्स यांच्यात झालेल्या सामन्यात एका फलंदाजाने 25 चेंडूत 56 धावांची खेळी केली.