SBIने ग्राहकांसाठी दिवाळीची ऑफर आणली आहे. एसबीआय आपल्या क्रेडिट कार्ड ग्राहकांना प्रत्येक खरेदीवर कॅशबॅक आणि सवलत देणार आहे.