Cpm

Cpm - All Results

VIDEO: हिंदूंच्या रामायण आणि महाभारतात हिंसा आहे, सीताराम येचुरींचं वादग्रस्त वक्तव्य

बातम्याMay 3, 2019

VIDEO: हिंदूंच्या रामायण आणि महाभारतात हिंसा आहे, सीताराम येचुरींचं वादग्रस्त वक्तव्य

नवी दिल्ली, 03 मे : हिंदूंनी महाभारत आणि रामायणात अनेक हत्या केल्या. युद्धाशिवाय हिंदूंचा इतिहास नाही. त्यामुळे दुसऱ्या धर्माला दहशवादी का बोललं जातं असं विधान सीताराम येचुरी यांनी केलं आहे. हिंदुत्व एक राजकीय प्रोजेक्ट असल्याचं वक्तव्य कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी म्हटलं आहे. हिंदूंना हिंसा करण्याचं प्रशिक्षण हे आरएसएसकडून दिलं जातं. गो रक्षेच्या नावाखाली एक खासगी लष्कर त्यांनी तयार केलं असल्याचं वादग्रस्त वक्तव्य सीताराम येचुरी यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्या