Cow Science News in Marathi

कोरोना लसीत गाय आणि डुक्कराची चरबी;माझा धर्म भ्रष्ट होईल, काँग्रेस नेत्याचा दावा

बातम्याMar 8, 2021

कोरोना लसीत गाय आणि डुक्कराची चरबी;माझा धर्म भ्रष्ट होईल, काँग्रेस नेत्याचा दावा

काँग्रेस नेते ओमप्रकाश शर्मा यांनी कोरोना लसीबद्दल (Corona Vaccine) आता अजबच दावा केला आहे. त्यांनी या लसीचा संबंध थेट धर्माशी जोडल्याची घटना समोर आली आहे.

ताज्या बातम्या