#court

Showing of 27 - 40 from 198 results
VIDEO : आॅर्डर...आॅर्डर..कोर्टात आले नागोबा!

व्हिडिओNov 8, 2018

VIDEO : आॅर्डर...आॅर्डर..कोर्टात आले नागोबा!

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली कोर्ट आवारात चक्क धामण जातीचा साप घुसल्याने चांगलीच खळबळ उडाली होती. तीन तास चक्क धामण ठाण मांडून बसली होती. तिला बाहेर काढण्याचे सगळे प्रयत्न झाले, परंतु ती बाहेर पडत नव्हती अखेर सर्पमित्र सुरेश खानविलकर यांना पाचारण करण्यात आले. सर्पमित्र खानविलकर यांनी ही धामण पकडून जंगलात सोडून दिली.