Couple

Showing of 40 - 53 from 77 results
VIDEO : तुमचं ब्रेकअप झालंय तर व्हा खूश, ही बातमी तुमच्याचसाठी आहे

व्हिडीओJan 8, 2019

VIDEO : तुमचं ब्रेकअप झालंय तर व्हा खूश, ही बातमी तुमच्याचसाठी आहे

प्रेमात पडलेले लोक एका वेगळ्याच जगात असतात. प्रेम ही भावनाच खूप सुंदर आहे. पण जेव्हा प्रेम भंग होतो, तेव्हा एकाकीपणा त्रास देतो. ब्रेकअप नंतर पुन्हा सिंगल झालेल्या लोकांना आनंदी असलेल्या जोडप्यांना पाहून मनात द्वेष निर्माण होतो. अनेकदा असंही होतं की एक्स पार्टनरची आठवण सतत सतावत राहते. पार्टनरसोबत घालवलेले क्षण पुन्हा पुन्हा मनात येत राहतात. तुम्हालाही अशा आठवणींचा त्रास होत असेल तर सिंगल असण्याच्या या फायद्याबद्दल जाणून घ्या.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading