#cotton

VIDEO : बाजार समितीत ठेवलेला लाखोंचा कापूस जळून खाक

व्हिडिओFeb 3, 2019

VIDEO : बाजार समितीत ठेवलेला लाखोंचा कापूस जळून खाक

नागपूर, 3 फेब्रुवारी : जिल्ह्यातील सावनेरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ठेवलेल्या कापसाला आग लागली. या आगीत लाखो रुपयांचा कापूस जळून खाक झाला. या आगीत कापसाच्या सुमारे 1015 गाठी जळून खाक झाल्या आहेत. जळालेल्या कापूस गाठी सावनेर मधील सूतगिरणीतील असल्याची माहिती आहे. या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही़. या घटनेचा आढावा घेतलाय न्यूज़18 लोकमतचे प्रतिनिधी हर्ष महाजन यांनी..

Live TV

News18 Lokmat
close