सत्तासंघर्षावरून राज्यात भाजप-शिवसेनेची युती तुटली. शिवसेनेने भाजपची साथ सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी घरोबा करून सत्ता स्थापन केली.