#corporation

Showing of 1 - 14 from 106 results
VIDEO: पुण्यात ड्रेनेजची पाईपलाईन फुटली, रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम

बातम्याMay 5, 2019

VIDEO: पुण्यात ड्रेनेजची पाईपलाईन फुटली, रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम

अद्वैत मेहता, प्रतिनिधी पुणे, 5 मे: येरवडा गुंजन टॉकीज चौकात पालिकेची ड्रेनेजची लाईन फुटली. पाईपलाईन फुटल्यानं रस्त्यावर पाणीच पाणी अशी स्थिती निर्माण झाली आहे. चौकात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीत अडथळा निर्माण होत आहे.

Live TV

News18 Lokmat
close