#corporation

Showing of 53 - 66 from 397 results
VIDEO : दुषित पाण्यावरुन रणकंदन; विरोधकांनी महापालिका सभागृहात फोडल्या घागरी

व्हिडिओNov 17, 2018

VIDEO : दुषित पाण्यावरुन रणकंदन; विरोधकांनी महापालिका सभागृहात फोडल्या घागरी

सोलापूर, 17 नोव्हेंबर : महापालिकेच्या सभागृहात दूषित पाण्यावरुन मोठं रणकंदन पाहायला मिळालं. काँग्रेससह बसपा, राष्ट्रवादी आणि माकपच्यावतीनं शनिवारी पालिकेच्या मुख्य सभागृहात मटकाफोड आंदोलन करण्यात आलं. सभागृहाचं कामकाज वांरवार तहकूब झाल्यामुळे विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांना श्रध्दांजली वाहिल्यानंतर सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आलं. यावेळी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत महापौरांना सभागृहातून बाहेर जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कामकाज बाजूला राहिलं आणि पुन्हा एकदा राजकीय हुल्लडबाजी चव्हाट्यावर आली.

Live TV

News18 Lokmat
close