News18 Lokmat

#corporation

Showing of 40 - 53 from 426 results
VIDEO: अशी आहे मुंबई महापालिकेकडील अतिघातक पदार्थ नष्ट करणारी यंत्रणा

व्हिडिओFeb 21, 2019

VIDEO: अशी आहे मुंबई महापालिकेकडील अतिघातक पदार्थ नष्ट करणारी यंत्रणा

स्वाती लोखंडे, मुंबई, 21 फेब्रुवारी : मुंबईसारख्या दाट लोकवस्ती असलेल्या शहरात टँकर पलटी झाल्यामुळे जर अतिघातक पदार्थ रस्त्यावर सांडले, तर अनर्थ ओढावू शकतो. यासाठीच मुंबई महानगरपालिकेनं एक अद्ययावत यंत्रणाच विकत केली आहे. याचं नाव आहे 'हॅझमॅट'. हॅझडस्ट मटेरियल Hazardour Material असा याचा फुल फॉर्म आहे. वेगळ्या ट्रकमध्येच ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. यासाठी पालिकेनं 7 कोटी रुपये खर्च केले आहे.