शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरलेले श्रीपाद छिंदम हे नगरमधून 2000 मतांनी विजयी झाले आहेत. छिंदम हे नगरच्या वॉर्ड क्रमांक 9मध्ये अपक्ष उमेदवार होते.