Corporate

Showing of 79 - 92 from 450 results
VIDEO : नाशिकच्या महापालिका सभेत नगरसेवकांचा राडा

व्हिडीओJan 19, 2019

VIDEO : नाशिकच्या महापालिका सभेत नगरसेवकांचा राडा

नाशिक, 19 जानेवारी : नाशिक महापालिकेची सभा सुरू होताच नगरसेवकांनी एकच गोंधळ घातला. इतिवृत्त मंजूर करण्याच्या कारणावरून गोंधळ घालत नगरसेवकांनी महापौरांना घेराव घातला. यावेळी नगरसेवकांनी घातलेला राडा पाहून महापौरांनी सर्व विषय एकाच वेळेस मंजूर करत महासभा गुंडाळली.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading