Corporate

Showing of 53 - 66 from 450 results
VIDEO: पुण्यात जलवाहिनी फुटली; लाखो लिटर पाणी वाया

बातम्याJul 20, 2019

VIDEO: पुण्यात जलवाहिनी फुटली; लाखो लिटर पाणी वाया

पुणे, 20 जुलै: पुण्याच्या कात्रज परिसरात जलवाहिनी फुटल्यानं पाण्याची मोठी नासाडी झाली. जलवाहिनी फुटल्यामुळे रस्त्यांवर पाणीच पाणी पाहायला मिळालं. यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेलं. या पाण्याचं प्रेशर एवढं होतं की पाईपासून 100 फुटांवर उभ्या असलेल्या 2 डंपरच्या काचा फुटल्या आहे. त्यावरून साधारण पाण्याचा दाब किती असेल याची कल्पना आपण करू शकतो.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading