एकूण रुग्णांची संख्या तीन हजाराच्या आसपास पोहोचली असल्याची माहिती समोर येत आहे. पालिकेने मात्र एकूण 550 अॅक्टिव्ह रुग्ण असल्याचं म्हटलं आहे.