देशात 1000 जणांचा बळी जातो. निम्मे मृत्यू महाराष्ट्रात.. राज्यातील दिवसागणिक वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या हा चिंतेचा विषय होत चालला आहे.