Corona Warriors Photos/Images – News18 Marathi

10 तास PPE किट घालून ड्यूटी केल्यानंतर अशी होते डॉक्टरांची अवस्था,पाहा PHOTOS

बातम्याAug 30, 2020

10 तास PPE किट घालून ड्यूटी केल्यानंतर अशी होते डॉक्टरांची अवस्था,पाहा PHOTOS

जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसचे (Coronavirus) संक्रमण रोखण्यासाठी अनेकजण कार्यरत आहेत. रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांना कोरोना वॉरियर्स म्हटले जात आहे. डॉक्टरांना रुग्णांवर उपचार करताना PPE किट, मास्क, ग्लोव्ह्ज घालणे बंधनकार आहे. मात्र दीर्घ वेळेच्या ड्यूटीमध्ये हे सर्व घातल्यामुळे डॉक्टरांची अवस्था अंत्यत बिकट होत आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading