भारत बायोटेकची कोवॅक्सिन (COVAXIN) आणि पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटनं ऑक्सफोर्ड-अॅस्ट्राझेनकाच्या मदतीनं तयार केलेली कोविशिल्ड (covisheild) या दोन कोरोना लशींना (corona vaccine) भारतात आपात्कालीन वापरासाठी (emergency use) मंजुरी देण्यात आली आहे.