Corona vaccine

Corona Vaccine News in Marathi

Showing of 651 - 664 from 759 results
लसीकरणाच्या दुसऱ्या दिवशी अभिनेत्याला आला हृदयविकाराचा झटका

बातम्याApr 16, 2021

लसीकरणाच्या दुसऱ्या दिवशी अभिनेत्याला आला हृदयविकाराचा झटका

आज सकाळी तमिळ (south actor)अभिनेता विवेकला (vivek)रुग्णालयात दाखल(hospitalised) करण्यात आलं आहे. त्यांना हृदयविकाराचा जोरदार झटका (heart attack)आला होता. त्यांच्या मॅनेजरने दिलेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र अंतर्गत माहितीनुसार त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे.

ताज्या बातम्या