Controversy

Showing of 40 - 53 from 148 results
#Metoo : भाजपच्या महिला आमदारांचं वादग्रस्त वक्तव्य; बघा काय म्हणाल्या...

व्हिडीओOct 14, 2018

#Metoo : भाजपच्या महिला आमदारांचं वादग्रस्त वक्तव्य; बघा काय म्हणाल्या...

अरुणकुमार त्रिवेदी, इंदुर, 14 ऑक्टोबर : #Metoo वर बोलताना मध्य प्रदेशातल्या इंदुर येथील भाजपच्या महिला आमदार उषा ठाकुर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय. प्रसिद्धी मिळविण्यासाठी लोकं शार्टकट निवडतात आणि स्वतःचंच अधःपतन करुन घेतात. केवळ स्वार्थासाठी नैतिक मुल्यांशी तडजोड केल्यामुळे मग ते अधिकच समस्यांच्या गर्तेत फसतात. अशी तडजोड करून मिळविलेलं यश निरर्थक असल्याचं त्या म्हणाल्या.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading