Controversial Statement Videos in Marathi

VIDEO : अब्दुल सत्तार यांची जीभ घसरली; हरिभाऊ बागडे यांना म्हणाले....

व्हिडीओFeb 8, 2019

VIDEO : अब्दुल सत्तार यांची जीभ घसरली; हरिभाऊ बागडे यांना म्हणाले....

औरंगाबाद, 8 फेब्रुवारी : पैठण तालुक्यातील दुष्काळ सभेत माजी मंत्री अब्दुल सत्तार यांची पुन्हा जीभ घसरली. यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यावर वाईट शब्दांत टीका केली. हे सरकारच नव्हे तर सरकारचा अध्यक्षही बहिरा असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची उंची कमी करण्याचं कारण विचारल्यानंतर त्यांनी व्यंगात्मक टीका केली. पाहुया सत्तार नेमक काय बोलले...

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading