#consumers

VIDEO : सावधान! या App मुळे जास्त वापरली जाते तुमच्या फोनची बॅटरी

व्हिडिओJan 10, 2019

VIDEO : सावधान! या App मुळे जास्त वापरली जाते तुमच्या फोनची बॅटरी

मोबाईलच्या चांगल्या परफॉरमन्स आणि ग्राफिक्स क्वालिटीसाठी तुम्ही जास्त रॅम असलेला स्मार्टफोन विकत घेता. जास्त रॅम असलेले फोन हँग होण्याची शक्यता फार कमी असते म्हणूनच वाढत्या मागणीनुसार स्मार्टफोन कंपन्या 6GB आणि 8GB रॅम असलेला फोन लाँच करत आहेत. पण फोन हॅग होण्याचं किंवा स्लो होण्याचं कारण तुमच्या फोनमधील अॅप्लिकेशनसुद्धा असू शकतात.

Live TV

News18 Lokmat
close