#congress

Showing of 66 - 79 from 1014 results
VIDEO: भाजप आमदाराची दादागिरी, क्रिकेट बॅटनं अधिकाऱ्याला केली मारहाण

बातम्याJun 26, 2019

VIDEO: भाजप आमदाराची दादागिरी, क्रिकेट बॅटनं अधिकाऱ्याला केली मारहाण

इंदौर, 26 जून: भाजपाच्या आमदाराची दादागिरी समोर आली आहे. भाजपचे आमदार आकाश विजयवर्गीयांनी मनपाच्या अधिकाऱ्याला क्रिकेटच्या बॅटने बेदम मारहाण केली आहे. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आकाश विजयवर्गीय हे इंदौरचे भाजप आमदार आहेत. मात्र भाजप आमदारावर अद्याप पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याची माहिती सध्या मिळत आहे.